About

आमचे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बा-हे ता.सुरगाणा जि.नाशिक स्थापना १४ जून १९७६ ला झाली.विद्यालयात इ.५ वी ते १२ वी पर्यत चे वर्ग चालू आहे. बा-हे हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सर्वात लहान सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. हे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर स्थित आहे आणि जवळच खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेश आहे.बा-हे आदिवासी समाजासाठी सर्वात महत्त्वाचे बाजारपेठ आहे. हे नाशिक जिल्हा मुख्यालयापासून उत्तरेकडे ७१ किमी अंतरावर आहे.