Facilities

ग्रंथालय - विद्यालयात शिक्षक व विद्यार्थी असे वेगवेगळे वाचनालय आहे. ग्रंथालयात एकूण पुस्तक 2335 आहे. (शिक्षक वाचनालय 1420 विध्यार्थी वाचनालय  915 पुस्तके) आहे.

 
संगणक कक्ष - विद्यालयात स्वतंत्र संगणक कक्ष आहे.
 
प्रयोगशाळा - विद्यालयात सुसज्ज प्रयोग शाळा आहे