Results

डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित

माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बा-हे ता.सुरगाणा जि.नाशिक

विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ९३.७५. टक्के लागला असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणारे विद्यार्थी खालील प्रमाणे.
प्रथम :कु.जाधव नरेंद्र युवराज ९१.६०%
द्वितीय :कु.जाधव पवन प्रभाकर ९०.२०%
तृतीय : कु.जाधव ललिता मनोहर ८८.००%

      यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा मा. ताईसाहेब, उपाध्यक्ष मा. श्री ठाकरे साहेब, सचिव मा. मृणालताई जोशी यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री.अहिरे पी.एस.,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

 

 

 

डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित

माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बा-हे ता.सुरगाणा जि.नाशिक

सन-2021-22 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 12 वी चा एकुण निकाल 100% लागला असुन शाखेनुसार निकाल खालीलप्रमाणे आहे.
कला- 100 %
विज्ञान- 100 %
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर (ताईसाहेब),उपाध्यक्ष मा.दामुजी ठाकरे,सचिव मा.मृणालताई जोशी,संचालक श्री.प्रभाकरजी पवार,संचालक श्री.देशपांडे सर,संचालक श्री.चंद्रात्रे सर,संचालक श्री.अनिलजी पंडित भाऊसाहेब,विद्यालयाचे प्राचार्य श्री.अहिरे सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.