News and Updates

स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब यांची जयंती साजरी

*डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे* 
🌹 *स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब यांची जयंती साजरी*   🌹
     🌷🌷🌷🌷🌷🌷🌷     बाऱ्हे -  दिनांक 01/04/2025 वार मंगळवार रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे *डां…

इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान समृद्धी वर्गाची सुरवात

*डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे* 
🌹 *इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान समृद्धी वर्गाची सुरवात*   🌹
     🌷🌷🌷🌷🌷🌷🌷     *बाऱ्हे -दिनांक 01/04/2025 वार मंगळवार रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल…

गुड टच बॅड टच

आज दिनांक: 5 जानेवारी 2023 रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बा-र्हे, विद्यार्थिनींना आज बार्हे पोलीस स्टेशन मधील सन्माननीय एपीआय श्री. वाघ साहेब यांनी स्वतःचे संरक्षण, गुड टच बॅड टच याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच  शस्त्रास्त्र यांची ओळख करून दिली... 🙏🏻🌹

सॅनिटरी नॅपकिन

आज दिनांक २७/१२/२०२२ रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे आज इयत्ता ७ वी ते १० व ११वी ते १२ वीच्या मुलींना  आरोग्य विषयी समुपदेशन करण्यात आले व मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले  ग्रुप ग्रामपंचायत बाऱ्हे मा. सरपंच सौ.वैशाली ताई गावित, मा. छबी बाई वार्डे उपसरपंच, सौ. छाया ता…

मा.सचिव कै.डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित *माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बा-हे* येथे *मा.सचिव कै.डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन* साजरा करण्यात आला.यावेळी मा.डॉ.विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Gandhi Jayanti 2 October 2022

माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे.येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून विद्यार्थ्यांनी या दोन महान नेत्या बद्दल आपले विचार मांडले.मुख्याध्यापक , शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.

पालक मेळावा

आज दि.२३/८/२०२२रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे या ठिकाणी पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आपल्या गावचे प्रमुख पाहुणे श्री देवीदास गावित श्री.परशराम वार्डॆ श्री.खंबाईत हंसराज श्री.हुशार देशमुख श्री.रामदास जाधव  मुख्याध्यापक श्री.अहिरे पी.एस. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत…

Page 1 of 2 Next »