News Cover Image

सॅनिटरी नॅपकिन

आज दिनांक २७/१२/२०२२ रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे आज इयत्ता ७ वी ते १० व ११वी ते १२ वीच्या मुलींना  आरोग्य विषयी समुपदेशन करण्यात आले व मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले  ग्रुप ग्रामपंचायत बाऱ्हे मा. सरपंच सौ.वैशाली ताई गावित, मा. छबी बाई वार्डे उपसरपंच, सौ. छाया ताई जाधव ,पार्वतीबाई धूम , यामुनाताई गायकवाड, व श्री. देविदासभाऊ गावित ग्राम. सदस्य व श्री.हंसराज खंबाईत पोलीस पाटील आदी कर्मचारी व माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील मुख्याध्यापक व इतर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते