News Cover Image

इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान समृद्धी वर्गाची सुरवात

*डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे* 
🌹 *इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान समृद्धी वर्गाची सुरवात*   🌹
     🌷🌷🌷🌷🌷🌷🌷     *बाऱ्हे -दिनांक 01/04/2025 वार मंगळवार रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे ता.सुरगाणा जि. नाशिक  येथे इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या आदेशान्वये व आपल्या संस्थेच्या सन्मानीय ताईसाहेब मा. ताईसाहेब बिडकर यांच्या आदेशान्वये शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसमृद्धी वर्गाची सुरवात करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीम.पवार मॅडम या होत्या. श्रीम.पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानसमृद्धी वर्गाविषयी सविस्तर माहिती सांगितली.आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे भाऊसाहेब व सर्व शिक्षक, व विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.*