आज दिनांक 30/1/2025 रोजी हुतात्मा दिन
महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने बाऱ्हे येथील महसूल विभाग तलाठी साहेब श्री भदाणे के. एच. यांनी विध्यार्थ्यांना आर्मी भरती, पोलीस भरती, मुले - मुली यांना मार्गदर्शन केले व फार्मर आय डी बाबत माहिती दिली