News Cover Image

पालक मेळावा

आज दि.२३/८/२०२२रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे या ठिकाणी पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आपल्या गावचे प्रमुख पाहुणे श्री देवीदास गावित श्री.परशराम वार्डॆ श्री.खंबाईत हंसराज श्री.हुशार देशमुख श्री.रामदास जाधव  मुख्याध्यापक श्री.अहिरे पी.एस. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच परिसरातील अनेक पालक उपस्थित राहून. पालक मेळावा पार पडला.