News Cover Image

बाऱ्हे विद्यालयात श्रवण क्विन स्पर्धा

**माध्यामिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन* 

  

      **आज दिनांक २३/०९/२०२४ वार सोमवार रोजी डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.आजच्या या श्रावण क्वीन स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब बिडकर आम्हास लाभल्या होत्या. तर कार्यक्रमाला तज्ञ परीक्षक म्हणून मा. श्रीमती. सोनाली जोशी मॅडम व मा.श्रीमती.गौरी पाठक मॅडम या आम्हास लाभल्या होत्या. त्यांचा परिचय श्री.नितीन अहिरे सर यांनी करून दिला. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्रीमती.वैशालीताई गावित ( सरपंच ग्रा.पं.बाऱ्हे),मा.छबीबाई वार्डे (उपसरपंच ग्रा.पं.बाऱ्हे),मा.श्री. राखोंडे साहेब (API बाऱ्हे),मा.श्रीमती.पूजा भोये (अध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती) या कार्यक्रमास उपस्थित होत्या.विद्यालयाच्या प्राचार्या श्रीम.जयश्री पवार मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यानंतर मुख्य कार्यक्रमा