News Cover Image

वकृत्व स्पर्धा

माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे आज दि.१२/८/२०२२ रोजी  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ७५ वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने शाळेत वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आला कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांना पारितोषिक ,बक्षीस वाटप करण्यात आले