News and Updates

सॅनिटरी नॅपकिन

आज दिनांक २७/१२/२०२२ रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे आज इयत्ता ७ वी ते १० व ११वी ते १२ वीच्या मुलींना  आरोग्य विषयी समुपदेशन करण्यात आले व मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले  ग्रुप ग्रामपंचायत बाऱ्हे मा. सरपंच सौ.वैशाली ताई गावित, मा. छबी बाई वार्डे उपसरपंच, सौ. छाया ता…

मा.सचिव कै.डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित *माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बा-हे* येथे *मा.सचिव कै.डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन* साजरा करण्यात आला.यावेळी मा.डॉ.विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Gandhi Jayanti 2 October 2022

माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे.येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून विद्यार्थ्यांनी या दोन महान नेत्या बद्दल आपले विचार मांडले.मुख्याध्यापक , शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.

पालक मेळावा

आज दि.२३/८/२०२२रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे या ठिकाणी पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आपल्या गावचे प्रमुख पाहुणे श्री देवीदास गावित श्री.परशराम वार्डॆ श्री.खंबाईत हंसराज श्री.हुशार देशमुख श्री.रामदास जाधव  मुख्याध्यापक श्री.अहिरे पी.एस. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत…

वकृत्व स्पर्धा

माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे आज दि.१२/८/२०२२ रोजी  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ७५ वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने शाळेत वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आला कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांना पारितोषिक ,बक्षीस वाटप…

« Previous Page 2 of 2